लवकरच लहान मुलांना मिळणार कोरोना लस | Children's also will get the Corona Vaccine Soon | Corona News

लवकरच लहान मुलांना मिळणार कोरोना लस | Children's also will get the Corona Vaccine Soon | Corona News

लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे अनेक पालकांचं लक्ष लागलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतंय. मात्र १८ वर्षांच्या आतील मुलांना मात्र अद्याप लस दिली जात नाही. लवकरच शाळा-कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची भीती देखील वाटते. पण आता लवकरच लहान मुलांना लस मिळण्याची शक्यता आहे. (Ashvin VO)

#lokmat #CoronaVaccineForChildren #CoronaNewsUpdate
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

vaccinecoronavirus vaccinevaccine for children

Post a Comment

0 Comments